तीचे नाव पण छान होते अगदी तिच्या सारखेच होते................ तीचे नाव ऐकले की अजूनही तीची छवी डोळ्या समोर येते ...... किती छान वाटतेय मलाही हे इथे लिहिताना मनातील सर्व च्या सर्व साज वाजू लागले आता ........... ते शाहरुख़ खान चे गाणे आठवले, '' तुम्हे जो मैंने देखा तुम्हे जो मैंने जाना जो होश था वोह तो गया ''..............
तीचे नाव पण तीच्या रुपाला साजेसे असेच होते .... '' रश्मी '' . रश्मी होते ........ नाही नाही होते नाही आहे तीचे नाव ... किती छान ना ऐकायला ही बरे वाटते ................... तर असे सुरु झाले दिनु बाळाचे पहिले एकतर्फी प्रेम . दिनु तसा धाडसी नव्हताच पण काही लेचा पचा पण नव्हता हा तो ...... हा त्याचा पहिला अनुभव होता ना ..... त्याच्या मित्रांना त्याने झालेल्या प्रकारा बाबत सांगितले पण कोणीही त्याची मदत नाही केली, बिचारा दिनु ..........फार दुखी होता तो....... असणारच.........!!!
रोज तीला बघायचा लपून छपून, त्या पेक्षा तो अजुन काय करू शकत होता ......... आणि कोणी मदत पण करणारा नव्हता त्याला बिच्चारा मनातल्या मनात झुरत होता ना तो. एक एक दिवस असाच जात होता आणि आपला दिनु बाळ दिवसें दिवस उदास होत होता ................ सहामाही परीक्षेत पण दिनु चांगल्या गुणांनी पास झाला होता आता आली सुट्टी दिवाळीची आता त्याला तग मग लागुन राहिली होती की रश्मी ला कसे भेटायचे कसे आणि मुख्य म्हणजे बघायचे कसे ..............??
Sunday, September 27, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

2 comments:
tebha tuji niyat saaf hoti manun tu fakta bagaicha ani vichar karaicha ki me kasa bolu jar tuji niyat aata sarki hoti na tar tu direct ...........dinesh surve banla asta.laahan pana pasun tu aasa kaam karaicha mala watlelac manun tension geyun tu aasa haal jhala
रश्मी........ hmmm maahit aahe tujhi love story malaa, aani hey kaay shahrukh che gaane
evhdhe upadvyaap katun suddha dinu paas ho gayaa
Post a Comment